Dictionaries | References

संकळणें

   
Script: Devanagari

संकळणें

 अ.क्रि.  संक्षिप्त करणें ; थोडक्यांत आणणें ; सारांश काढणें . संकलन पहा . [ स . संकलन ] संकळीत - वि . ( अप . ) संकळीक . संक्षिप्त ; सारभूत ; थोडक्यांत आणलेलें . - क्रिवि . थोडक्यांत ; संक्षेपानें ; साररूपानें ; सारांशानें . तें सकळहि निरोपिलें । संकळीत मात्रें । - दा १ . १ . २७ . संकळीत बोलणें - ( व . ) संदिग्ध बोलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP