Dictionaries | References

शोचणें

   
Script: Devanagari

शोचणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To lament, deplore, bewail; to mourn or grieve for.

शोचणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Lament, deplore; grieve for.

शोचणें     

उ.क्रि.  दुःख करणें ; खेद करणें ; शोक करणें तरी सांग काय शोचावे । एथ तुवां । - ज्ञा २ . १७८ . [ सं . शुच् ‍ ] शोचनीय - वि . दुःखकारक ; दुःखप्रद ; खेदकारक . शोच्य - वि . १ दुःखकारक ; शोक करण्यास योग्य . २ शोकग्रस्त ; शोकाकुल . जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें । - ज्ञा १३ . ३६९ . शोच्यता - स्त्री . १ शोकाकुलता ; खेद ; दुःख . हे शोच्यता अव्हेरी । पंडुकुमरा । - ज्ञा २ . २१ . २ अयोग्यता ; खेदकारकता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP