Dictionaries | References

शोखी

   
Script: Devanagari

शोखी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चंचलता, ढिठाई

शोखी     

 स्त्री. १ ऐट ; अमर्यादा ; दांडगाई ; जुलूम ; औद्धत्य . शेंपन्नासानिशी वाढून यावें अशी शोखी त्याची हाती ती तूर्त मोडली . - ख ७ . ३५९९ . २ बंड , दांडगाई . कर्नातकांत हैदर नाईकानें शोखी केली - ख १ . ९७ . [ फा . शोखी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP