Dictionaries | References

शेंसमारप

   
Script: Devanagari

शेंसमारप

 क्रि.  ( गो . ) संचार होणार्‍या माणसाच्या अंगावर तांदूळ टाकणे . शेंसवंत - न . महारांत पाटाचेवेळी तीन वेळा कपाळास कलश लावण्याचा विधि . शेंसविधि - पु . तरुणस्त्रीचा विधियुक्त कौमार्यभंग ; वेश्याकर्माचा दीक्षाविधि . शेंसेवायत - वि . शेंसविधि केलेली ( स्त्री . ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP