Dictionaries | References

शुश्रूषणा

   
Script: Devanagari
See also:  शुश्रूषण

शुश्रूषणा

   नस्त्री . १ सेवा ; चाकरी ; परिचर्या . ययाचे जे शुश्रूषण । तें शूद्रकर्म । - ज्ञा १८ . ८८३ . २ श्रवण करण्याची इच्छा . [ सं . श्रु = ऐकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP