|
न. मस्तक ; डोके ; शीर . [ सं . शीर्ष ] शीर्षाभिनय - पु . डोकें हलवून केलेले अभिनय , हावभाव . उदा०अकंपित , धुत , विधुत , परिवाहित , आधुत , अवधुत , अंचित , निहंचित , परावृत्त , उत्क्षिप्त , अधोगत , लीलित व कंपित . ०पादी पु. जठरपादी प्राण्यांच्या वर्गांतील प्राणि . या प्राण्यांच्या डोक्याभोवती आठ किंवा दहा भुजा असतात . शीर्षासन - न . डोकें खाली टेकून पाय वर ताठ करून उभे राहणें . याचे तीन प्रकार आहेत . - संयोग ३४१ .
|