-
noun वर्तमानपत्र, मासिक, मोठा ग्रंथ यांची मांडणी, जुळणी करणारा
Ex. लोकमान्य टिळक हे केसरीचे संपादक होते
-
noun वह जो किसी समाचार-पत्र अथवा पुस्तक को क्रम आदि से लगाकर और उसे सब प्रकार से ठीक करके प्रकाशित करता हो
Ex. मासिक पत्रिका कादंबिनी के संपादक श्री राजेन्द्र अवस्थीजी हैं ।
-
noun खंयचेंय खबरेपत्र वा पुस्तक बी वाचून व्याकरणाचे नदरेन आनी हेर तरांनी छापपाक तयार करता अशी व्यक्ती
Ex. म्हयनाळे कादंबिनीचे संपादक श्री. राजेद्र अवस्थी
-
पु. १ वर्तमानपत्र , मासिक , मोठा ग्रंथ याची मांडणी , जुळणी करणारा जबाबदार लेखक . २ एखादा जुना ग्रंथ प्रती तपासून टीपा वगैरे देऊन तयार करणारा . - वि . १ मिळविणारा ; कमावणारा ; अर्जन करणारा . २ वतन , जहागीर , हक्क , मालमत्ता वगैरे प्रथम मिळविणारा , संपादन करणारा . ३ विवाहादि समारंभाचा मुख्य शासक , व्यवस्थापक , कार्यकर्ता , कारभारी . [ सं . पादणें ]
Site Search
Input language: