Dictionaries | References

शिरकाण

   
Script: Devanagari

शिरकाण

शिरकाण

  न. १ शिरके आडनांवाच्या लोकांचा प्रदेश , मुलूख . - शर . २ शिर्क्यांचें निर्मूलन ; सत्यानाश ; नायनाट ; समूल उच्छेद . शिर्के जेथें असतील तितके मारावे ऐशीं आज्ञा करून शिरकाण करविलें - मराचिसं २१ . परंतु संभाजी महाराज यांणीं शिरकाण केलें त्या दहशतेनें - मराचिथोरा ६९ . [ शिरके , किंवा सं . शीर्ष + खंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP