Dictionaries | References

शिकम

   
Script: Devanagari

शिकम     

 न. पोट ; मर्यादित जागा ; पोटविभाग ; हद्द ; क्षेत्र . ... भोंसले स्वराज्याचे शिकमांत तेव्हां मिलाफी सलूख करून घेतील हें कयासांत येत नाहीं । - पया ४७७ . फुल्वरीचे मकान फरासिसांचे सिकमांत आहे तें घेऊन बंदोबस्त करावा । - रा ७ . खलप १ . ३० . [ फा . शिकम् ‍ ] शिकमीदार - पोटहिस्सेदार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP