Dictionaries | References

शराकतनामा

   
Script: Devanagari
See also:  शराकत , शराकतदार , शराकती

शराकतनामा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śarākata, śarākatadāra, śarākatanāmā, śarākatī Commonly सरकत &c.

शराकतनामा     

 पु. सरकत , सरकतदार , सराकती पहा . [ अर . शिराकत् ‍ ] शराकतदार - वांटेकरी . दुसरे कोणास त्याचा हिस्सेदार व शराकतदार न जाणावा . - वाड - सनदा ७५ . [ अर . ] शरीक - पु . १ वाटेकरी ; पातीदार ; साथीदार . तेव्हां एवढे मसलतीस शरीक होऊन तोंड पहात बसावें , कजिया यांत काढावा फल काय ? - ख ८ . ४३१८ . २ दोस्त . तेव्हां जिवानसीं शरीक आहों . - रा ८ . १६८ . [ अर . शरीक् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP