Dictionaries | References

शब्खून

   
Script: Devanagari

शब्खून     

 पु. रात - छापा ; रात्रीचा हल्ला . सरकारच्या फौजांवर शब्खून घालावा हा इरादा इंग्रजांनीं करून रात्रौ पोख्त सरंजामानसी चालून आले . - रा १९ . ८० . [ फा . शब्खून् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP