-
न. ढोंग ; दंभ ; अवडंबर ; सोंग . - वि . ढोंगी ; लुच्चा ; ( धार्मिकपणा , संपत्ति , विद्वत्ता इ० काचे ) अवडंबर , सोंग करणारा . [ सं . ]
-
a Hypocritical, sanctimonious,
-
वि. अवडंबर माजवणारा , खोटारडा , ढोंगी , थापेबाज , थोतांडी , फसव्या , भोंदू , लबाड , लुच्चा , सोंगाडया .
-
.
Site Search
Input language: