Dictionaries | References

शंखवळी

   
Script: Devanagari
See also:  शंखवलय , शंखवळा , शंखावळी

शंखवळी     

 न. शंखाची बांगडी . [ सं . शंखवलय ]
०श्वेत  पु. घोडयाची एक जात . शंखासारखा शुभ्रवर्ण , शंखाप्रमाणें ज्याचा शब्द आहे , सुशील , इंसाप्रमाणें उभा रहाणारा , फार ठेंगणा नाहीं , फार उंच नाहीं , अशा अश्वास शंखश्वेत म्हणतात - अश्वप १ . २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP