Dictionaries | References

वोसर

   
Script: Devanagari

वोसर

  पु. ओहोट ; ओसर पहा . वोसरणें - अक्रि . ओसरणे पहा . १ कमी होणे ; ओहटणे . मेघ उदार परी वोसरे । म्हण ऊनि उपमेसी न पुरे । - ज्ञा ९ . २०५ . २ नाहिसे होणे . तेथे तारुण्य वोसरेना । रोगव्याधिही असेना । - दा ४ . १० . १९ . ३ मागे हटणे ; दूर जाणे . - एभा ६ . १७३ . ४ खाली पडणे . गगनिहूनि सूमनवृष्टि । भीष्ममाथां वोसरली । - मुआदि २३ . ७४ . वोसरा , वोसारा - पु . कमताई ; न्यूनता . - ज्ञा १५ . १६३ ; - एभा ११ . १४०९

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP