Dictionaries | References

वोवांडणें

   
Script: Devanagari

वोवांडणें     

अ.क्रि.  १ फिरून परत येणे . मग वोवांडती स्वर्गस्थ । पूर्व पुरूष । - बंज्ञा १ . २५३ . ( पडणें - माझा ). २ पार पडणें . ऋतुकोटि वोवांडित । - ज्ञा १३ . १६४ . ( ओलांडणे - माज्ञा . ओंबाळून टाकणें . - ज्ञा . परिभाषा ; मनको ). ३ उपेक्षा करणे . आइकोनिचि वोवांडिले । कोण्ही जरी । - ज्ञा १३ . २६५ . ( उल्लंघणे - माज्ञा ). ४ उघडण्याचा प्रयत्न करणे . हे घनगर्जना सरिसा । मयूर वोवांडे आकाशा । - ज्ञा १८ . ४७४ . ( उलटणे - ज्ञा . परिभाषा ). ५ झुकणे ; कल जाणे . - दृष्टांतपाठ ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP