Dictionaries | References

वोरपणें

   
Script: Devanagari

वोरपणें     

ओरपणे पहा . १ ओढणे . वोरपिली कांटिया । कमळें जैसी । - ज्ञा १६ . ३६७ . २ ओरबडणें . अस्थीचे नळे निरपे । शिराचे हीर वोरपे । - ज्ञा ६ . २३४ . वोरपेकार - वि . ( महानु . ) दरोडेखोर . वोरपेकारू गांवे घेताती । .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP