Dictionaries | References

वोथरणें

   
Script: Devanagari

वोथरणें

 अ.क्रि.  घाबरणे . सहस्र व्याघ्र गर्जता वनीजेवी हरणी वोथरे । - मुसभा ९ . ७६ . बोथरणे पहा .
 अ.क्रि.  १ नाहिसा होणे . तेणे वोथरे विस्मयो । - एभा १३ . ६७३ . २ ढिला पडणे ; मंदावणे . उठावला वोथरे वंका । - अमृ ६ . ४६ . [ सं . उत् ‍ + स्थिर ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP