Dictionaries | References

वोतारी

   
Script: Devanagari

वोतारी     

 पु. ओतारी पहा . देवाच्या प्रतिमा वोतिती वोतारी । - मध्व ४९८ . वोतीव - वि . ओतलेली ( मूर्ति इ० ); ओतीव . तो वैराग्याचा कांतिउ । किं माहा तपाचा वोतिउं । - भाए २५१ . - स्त्री . मूर्ति ; पुतळा . तिये गर्भमेद मुसें । रक्तमूत्र रसें । वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें । - ज्ञा १६ . १८० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP