Dictionaries | References

वोढाळ

   
Script: Devanagari

वोढाळ

 वि.  ओढाळ पहा . - ज्ञा ११ . ५४० ; - एभा ७ . ७१३ . स्वार्थी अभिळासी वोढाळ । अदत्त झोंड अदेखणा । - दा २ . ३ . २८ . वोढाळणें - अक्रि . ओढाळपणा करणें ; भटकणें . वोढाळितां लाविले । ते तैसेच कान पूंस वोलें । - ज्ञा १३ . ७२९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP