Dictionaries | References व वोडवणें Script: Devanagari Meaning Related Words वोडवणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To draw towards or arise unto; to befal or betide;--said of some calamity, evil, or danger. Ex. तुका म्हणे विघ्न थोर वोडवलें ॥ मरण पातलें दुर्जनासीं ॥. वोडवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ओढवणें पहा . - अक्रि . १ प्राप्त होणें ; येणें . किं निवृतीचा थळिऊं । वोडवला तो । - भाए२५१ . - तुगा२४८ . २ अंगावर येऊन पडणे . - एभा १ . ३६० . - सक्रि . १ पुढें करणें . - ज्ञा ९ . १५ . राज्य सांडून हात भिकेला । वोडवी तो लोकासी । - नव १८ . ३९ . २ घेणे . मुखीचिया तांबूला । वोडविलें करकमळा । - कथा १ . २ . १७३ . [ ओढणे ; तुल० का . ओडु = पुढें ठेवणे , करणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP