Dictionaries | References

वोगर

   
Script: Devanagari

वोगर     

 पु. वाढलेलें अन्न ; मूद ; वाढप . ओगर पहा . आत्मबोधाचिया वोगरां । पुरें न म्हणेचि धनर्धुरा । आरोगितां । - ज्ञा ४ . १०७ . वोगर वोगरिती अष्टदशा । पक्कानें । - धवळेपू ५३ . [ का . ओगर = भात . तुल० सं . अवगृ ] वोगरणें - सक्रि . वाढणें ; ओगरणें पहा . अन्न सुरस निपजलें । नेऊनी रोग्या वोगारिलें । - ब ६१० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP