Dictionaries | References व वीजणें Script: Devanagari See also: वीजण Meaning Related Words वीजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. विंझण्यानें - पंख्यानें वारा घालणें . [ सं . व्यजन ] वीजणें - क्रि . वारा घालणें ; पंखा वारणें . मग पद्मिनीचा पाणि - बाळां । वीजितीं हळुहळुं । - शिशु ७८८ . - एभा १५ . १७४ . वीजन , वीजण , वीजणा - पुन पंखा . न घालि वो वारें वोजनें । कमळदळाचें । - शिशु ८३४ . च्यामरें वीजणे विळासनी । - वेसीस्व १ . ८४ . [ सं . व्यजन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP