Dictionaries | References

विस्मो

   
Script: Devanagari
See also:  विस्मय

विस्मो     

 पु. आश्चर्य ; चमत्कार ; अचंबा ; नवल . ( क्रि० होणें ; वाटणें ). तंव तो पारधी विस्मो करी । - पंच २ . १ . - ज्ञा १ . १७७ . [ सं . वि + स्मि ]
०जनक वि.  आश्चर्यकारक . विस्मयावह - वि . आश्चर्यकारक . विस्मापक - वि . आश्चर्यकारक ; चमत्कृतिजनक ; चकित करून सोडणारें ; थक्क करणारें . विस्मापन - न . आश्चर्यकारक गोष्ट ; चमत्कृति . विस्मावणें - अक्रि . आश्चर्य पावणें ; चकित होणें . विस्मावला नाम धिग म्हणत । - दावि . २ विस्मित - धावि . आश्चर्यचकित . विस्मित होऊनि इंद्र ठेला । - तुगा ८१ . - ज्ञा १ . ५५९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP