Dictionaries | References

विसुरा

   
Script: Devanagari

विसुरा

  पु. विचार ; अभिप्राय ; तात्पर्य . परिणामाचा हि विसुरा । सांगितला । - ज्ञा १७ . १५२ . २ चमत्कार ; विस्मय ; आश्चर्य . अनंगा केउता हाथिएरु । फुन सदा विसुरा करी थोरू । - शिशु २६५ ; - अमृ ७ . २९४ . ३ समुदाय . जे ते विश्वाळंकाराचे विसुरे । - ज्ञा ६ . ८ . ४ चित्र . ५ भ्रांति ; भ्रम . [ सं . वि + स्मृ ; विस्मय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP