Dictionaries | References

विषु

   { viṣu }
Script: Devanagari

विषु     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
viṣu n S The first point of Aries or of Libra, into which the sun entering occasions the equinox.

विषु     

 न. मेष व तूळ राशींचा आरंभीचा बिंदु . यांत सूर्यानें प्रवेश केला असतां संपात होतो .
०पद  न. शरत्संपात . - मराठी सहावें पुस्तक पृ . २९८ .
०चक्र   मंडल विषुव विषुवत् विषुव द्वलय वद्‍वृत्त वन्मंडल विषुववृत्त - न . ( ज्यो . ) १ नाडीमंडळ ; नाडीवलय , वृत्त . ज्या महावृत्ताची पातळी भूगोलाच्या अक्षाशीं लंबरूप असते तें . २ भूमध्यवृत्त ; दोन्हीध्रुवापासून सारख्या अंतरावरून भूमध्यावरून जाणारें वृत्त ; भूमध्यरेषा . विषुव विषुवत् - न . सर्व पृथ्वींत दिवस व रात्र यांचें कालमान सारखें असतें तो काल ; विषुवकाल ; संपात . विषुवच्छाया विषुवती - स्त्री . सूर्य विषुववृत्तावर असतां माध्यान्हीं पडणारी शंकुच्छाया . विषुवांश - पु . खस्थ पदार्थाचें याम्योत्तरवृत्त विषुववृत्ताला ज्या बिंदूंत छेदतें त्या विषुवापासून म्हणजे संपातापासून अंतर .

विषु     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
विषु  n. 1.ind. (only in comp. and derivatives, prob. connected with विश्वaccord. to [Pāṇ. 6-4, 77] , Vārtt. 1, [Pat.] a Ved.acc.विष्वम् = विषुवम्) on both sides, in both directions
in various directions
similarly, equally.
वि-षु   2. (3√ सु; only pf.p.Ā.-सुष्वाण with pass. meaning, [RV. ix, 101, 11] ; accord. to [Vop.] also aor.व्य्-अषावीत्; fut.वि-सोष्यति and वि-सविष्यति), to press or squeeze out (the सोम plant for obtaining its juice).
ROOTS:
वि षु

विषु     

विषु [viṣu]   ind.
In two equal parts, equally.
Differently, variously.
Same, like.

विषु     

Shabda-Sagara | Sanskrit  English
विषु   Ind.
1. Many, various.
2. Equally, same, like.
E. विष, कु aff.
ROOTS:
विष कु

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP