Dictionaries | References

विशुध्द

   
Script: Devanagari

विशुध्द     

धावि . शुध्द ; स्वच्छ ; निर्मळ केलेलें ; धुतलेलें . जयजयदेवविशुध्द । - ज्ञा १८ . ७ . विशोधित - वि . अत्यंत शुध्द ; पवित्र ; स्वच्छ ; निर्मळ . [ सं . ]
०चक्र  न. ( योग ) कंठाच्या ठिकाणीं असणारें षट्‍चक्रांपैकीं एक कमळ . कंठी जाणिजे विशुध्दचक्र । तें षोडशदळ अतिशुभ्र । तेथें प्रतिपत्रीं षोडशस्वर । अकारादिक । - विउ १ . ५२ . विशुध्दि - स्त्री . १ स्वच्छता . २ शुचिर्भूतपणा ; पवित्रता . ३ बिनचूकपणा ; निर्दोषता ; अचूकपणा ; बरोबरपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP