Dictionaries | References

विभांडणें

   
Script: Devanagari
See also:  विभाडणें

विभांडणें     

स.क्रि.  १ पराभव करणें ; जिंकणें ; जेरीस आणणें . अरिराए विभांडावे । मग राजसूय यागां यावें । - शिशु ४६३ . - ज्ञा १ . २१६ . २ फोडणें ; छेदणें ; नाश करणें ; विध्द करणें . पादरेणूंचेनि कुलिशें । पापपर्वत विभांडिती . - मुआदि ५ . ७४ . तेआं मदनाचां शरीं । विभांडीनिलिया । - शिशु २७० . म्हणिपे भूतभजना विभाडिली । आणि विभाडिल फुडा । - ख्रिपु १ . ३१ . ५५ . [ सं . वि + भण्ड ] विभांडू - वि . भांडणारा ; शत्रु . मागदराए विभांडू । - शिशु ५१८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP