Dictionaries | References व विपाव Script: Devanagari See also: विपाय Meaning Related Words विपाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अपाय . तरी कैसा घडला जी विपावो । सुरतप्रसंगीं । - कथा ५ . ११ . १ . २ विरळागति ; क्वचित्पणा ; क्वचित् घडून येणारा योग , मेळ ; असंभव . परी कैसेनीहि विपावो । असणियाचा । - अमृ ८ . ७ ; - ज्ञा १७ . २८ . [ सं . वि + अप + इ ] विपायिला - वि . क्वचित् ; कदाचित् ; दैवयोगेंकरून ; आपावतः ; दैववशात् . विपायें कर्मभूमिचीये पेठें । नरदेह लांधलें अवचटें । - भाए ५१९ . विपायें उमजलें होय निदें । - अमृ १ . १४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP