Dictionaries | References

विपारणें

   
Script: Devanagari

विपारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To become wild, mischievous, or disorderly; to run riot.

विपारणें     

अ.क्रि.  खोडकर , व्रात्य , उनाड होणें ; स्वैर वर्तन करणें . विपारा - वि . ( अशिष्ट ) १ हूड ; हट्टी ; द्वाड ; ( मूल ). २ कुरूप ; विद्रूप ; विकल ; वेडपट ; मूर्ख . अंगहीन विपारा - दा २ . ३ . ३५ . रंभादिका दिसति त्यांजपुढें विपार्‍या । - सारुह ८ . १२८ . ३ पायाळू ; पायाकडून जन्मास येणारें ; एक अपशब्द . [ सं . विपरीत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP