|
अ.क्रि. बिलबिलीत , लिबलिबीत , थलथलीत होणें ( एखादें फळ अधिक झाल्यामुळें , उबून , नासून ); नासणें ; चोथापाणी होणें ( दूध , दहीं वगैरे ). विडूळ - वि . १ आंबलेलें ; नासलेलें ; कुबट झालेलें ; शिळें ; बेचव ; पांचट ( पाणी , दूध , दहीं फळें वगैरे ). २ निस्तेज ; फिका ; उतरलेला ( चेहरा , मुद्रा ). ३ मुळमुळीत ; तिरस्करणीय ( मनुष्य , कृत्य ). [ विट ] विडोळ , विढूळ , विढोळ , विढोळणें - विडूळ , विडुळणें पहा .
|