Dictionaries | References व विटणें Script: Devanagari Meaning Related Words विटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To tarnish, sully, soil, fade, to grow dim or dull;--a color, or a colored body. 2 To lose freshness, brightness, beauty; to become stale. 3 To languish, droop, wilt--a plant, esp. through untimely or excessive rain. 4 fig. To be disgusted or wearied with; to loathe or abhor. g. of s. & सीं of o. Ex. किं पतिव्रतेचा धर्म परिसोन ॥ व्यभिचारिणी विटती ॥. विटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Tranish; lose beauty; languish विटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ निस्तेज होणें ; मळकट होणें ; तजेला नाहींसा होणें ; फिका पडणें ( रंग , रंगित वस्तु ). झर्याच्या पाण्यानें तांब्याचीं भांडीं विटतात . - पदाव १ . १४३ . २ शिळें होणें ; आंबणें ; ताजेपणा , तजेला , सौंदर्य , तेज , तकाकी नष्ट होणें . ३ कोमेजणें ; मलूल होणें ; शिळपणें ; म्लान होणें ( एखादें झुडूप अकालीं अथवा फार वृष्टि झाल्यामुळें ). ४ ( ल ) कंटाळणें ; तिरस्कार वाटणें ; ओकारी येणें ; नकोसें होणें . जरि तूं करुणाळा गोसावी । भणौनि विटसीना । - ऋ ५२ . स्वकन्येच्या ठायीं सदय परि झालाचि विटता । - मोकृष्ण ६२ . ३४ . [ सं . विट = घाण ; विट् घ्वनि करणें , शाप देणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP