Dictionaries | References व विकीर Script: Devanagari Meaning Related Words विकीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vikīra m S Scattering. 2 also विकीरपिंड m & विकीरान्न n A loose handful of rice thrown or scattered at a श्राद्ध to those manes which are not entitled to a well-pressed and formal पिंड. Further, विकीरपिंड is applied revilingly to a deformed and ugly child. विकीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ प्रसरण ; पसरणें . २ विकीरपिंड , विकिरान्न पहा . ३ विकिर पहा . [ सं . वि + कृ ]०पिंड पु. १ धर्मशास्त्रदृष्टया प्रत्यक्ष पिंडदान करण्याचा अधिकार ज्यांना पोचत नाहीं अशा असंस्कृत मृत पितरांस उद्देशून श्राध्दीं विकिरलेली भाताची शिथिल मूठ . विकिर पहा . २ ( निंदार्थी ) विकृत , कुरूप मूल . [ सं . विकिर + पिंड ]०वत क्रिवि . १ विकिरलेल्या भाताच्या मुठीसारखा , मुठीप्रमाणें . २ ( ल . ) अनादरानें ; उपेक्षापूर्वक . [ विकिर + वत् ] विकीरान्न - न . विकीरपिंड . अर्थ १ पहा . [ विकिर + अन्न ] विकीरण - न . १ पसरणें ; विखरणें ; पांगापांग . २ ( शाप . ) विकिरण करणें ; पृथक्करण . उदा० प्रकाशविकीरण . [ सं . ] विकीर्ण - वि . पसरलेला ; विखुरलेला . [ सं . वि + कृ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP