Dictionaries | References

वाहल्कड

   
Script: Devanagari

वाहल्कड     

 पु. पुढे आलेले टोंक . मिहिंतले येथील कंटक चैत्याची स्तूपसाफसुफी नव्याने केली गेली . याच स्तूपाच्या चारी बाजूस चार वाहल्कड असून त्यांपैकी पूर्वेच्या वाहल्कडावर गणांची एक रांग कोरलेली आहे . - केसरी २२ . ९ . ३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP