Dictionaries | References व वास्ता Script: Devanagari See also: वास्त Meaning Related Words वास्ता हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दोस्ती, संबंध, व्यभिचार वास्ता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Asking about with care or concern for; anxious inquiry respecting. Ex. तो दंडेली करून वादास प्रवृत्त होतो म्हणून म्यां कर्जाची वास्त सोडली I gave up seeking of it. Hence understood in the simple sense Care or regard for; business or concern in or about. Ex. म्यां कोण्हाची वास्ता ठेविली नाहीं; तुला एथें येण्याची वास्ता काय? वास्ता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मध्यस्थी ; कारण . तुमचे वास्ता दर्म्यान आहे यांजकरितां तहमूल जाला , नाही तरे याचा तदारुक करणे लाजम आहे . - रा २२ . ६१ . [ अर . ] स्त्री. विचारपूस ; चौकशी ; अगत्य ; काळजी . ( क्रि० टाकणे ; टाकून देणे ; सोडणे ). तो वादास प्रवृत्त होतो म्हणून कर्जाची वास्त सोडली . म्या कोणाचीहि वास्त ठेविली नाही . [ पुस्त शब्दाची द्विरुक्ति होऊन वास्त पुस्त शब्द होतो त्यावरुन हा शब्द बनला आहे ] वास्तपुस्त - स्त्री . विचारपूस ; चौकशी . सहा महिनेपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही . - मायेचा बाजार . [ सं . पृछ ; हिं . पुछापाछा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP