Dictionaries | References व वाळण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाळण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( कु . ) १ भातांतून पेज काढण्याची क्रिया . २ भातांतून पेज काढण्याचें भांडें . वाळणी शीत - न . ( कु . ) पेज काढलेला भात . वाळवण - स्त्री . ( कु . ) पेज काढण्याकरितां भाताच्या तपेल्याच्या तोंडावर लावावयाची मूठ असलेली फळी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP