Dictionaries | References

वानवा

   
Script: Devanagari

वानवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Extolling, lauding, magnifying.

वानवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  uncertainty; yes-ness or no-ness.
  m  Extolling.

वानवा

वानवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आहे किंवा नाही या बाबतची अनिश्चित स्थिती   Ex. घेतलेले पैसे तो देईल की नाही याचीच वानवा आहे
   see : टंचाई

वानवा

  स्त्री. वर्णन ; वाखाणणी . [ वानणे ] वानवानो - क्रिवि . वारंवार वर्णन करुन . पुन्हां पुन्हां वर्णन करुन . वानवानो वर्णिती किती । - दावि ३१५ . [ वानो द्वि . ]
   पुस्त्री .
   अनिश्चितपणा ; संदिग्धता ; शंका ; संशयित स्थिति . ग्रहगतीची माने नक्की कळली आहेत की नाहीत याची वानवाच आहे . - टिले ४ . २७० .
   होय किंवा नाही ; अस्तिपक्षी की , नास्तिपक्षी याची निश्चिती . तो देतो की नाही याचा संशय ठेवूं नका , कायती वानवा करुन घ्या . [ सं . वावा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP