Dictionaries | References

वाढोळ

   
Script: Devanagari
See also:  वाढवेळ , वाढवेळां , वाढुवेळ , वाढोळां

वाढोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vāḍhōḷa m वाढोळ or ळां ad see वाढवेळ.

वाढोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   For a long time-staying.

वाढोळ

  पु. उशीर ; दीर्घकाल ; पुष्कळ वेळ . वाढवेळ बहु झाला येईसख्या मला भेंटे। - देप ३३ . मीं वाढुवेळ करितों किति कंठशोषा। - हरिराज मुद्नलार्याचें भाषांतर २५ . वाढवेळ , वाढवेळां --- क्रिवि . दीर्घकालपर्यंत ; उशीरां ; फारवेळ . जळीं राहिला वाढवेळतेव्हां विसर्जिली लीळा - कथा ४ . ६ . १३२ . [ सं . वृद्ध + वेला ]
   वाढवेळ पहा . मग वाढोळा उमजला । - कथा ६ . १५ . ५२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP