Dictionaries | References व वाढणें Script: Devanagari See also: वाढण Meaning Related Words वाढणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , in the sense of To be expended, consumed, exhausted--an article of provision &c: also to be winnowed--corn. 6 To be under the agitation consequent upon demoniac possession: also to be active and stirring;--used of the possessing demon.for;--used of a pain, calamity, or trouble. वाढून येणें To come one upon another;--used of a pain, sickness, misfortune &c.A dish of food sent to a woman under her first menstruation. वाढणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Increase; grow.v t Serve out (the food of a meal). वाढणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ पात्रांवर अन्नादिक ठेवणें ; जेवणार्या मंडळीस अन्नादि पदार्थ पुरविणें देणें ; पानावर घालणें ; असें वाढलेले अन्न . २ न्हाणवलीसाठीं जें पान वाढून आप्तादिक आणतात तें ; जेवावयास न आलेल्या व्यक्तीस अन्न वाढलेलें पात्र पोंचविता तें ३ नोकरचाकर वगैरे लोकांस जें अन्न वाढून देतात तें . [ का . बडिसु ] वाढणी --- स्त्री . १ अन्नादि वाढावयाचें भांडें ; पात्र ; वेळणी . २ वाढण्याची क्रिया ; वाढप . सर्वाचा समाचार घेतात व वाढणीवर लक्ष ठेवून ... - पुरवणी ऐरापुप्र २ . १७ . वाढणें --- उर्कि . १ ( जेवणारास अन्न ) वाटणें ; देणें घालणें . २ ( दिव्यांत तेल , झाडास पाणी वगैरे ) घालणें ; पुरविणें . ३ ( भिक्षेकर्यस भिक्षा ) टाकणें ; घालणें ; ४ . सोडणें ; टाकणें ; लोटणें . समय हा मज काळाच्या मुखांत वाढील। - मोकर्ण २८ . ४८ वाढून ठेवणें , वाढून ठेवलेला असणें होणें --- तयार असणें ; वाट पहात असणें ( दुःख , संकट , त्रास इ .); दत्त म्हणून उभें असणें वाढूनं येणें --- एकामागोमाग येणें ; एकपाठीमागून एक येणें ( आजार , क्लेश , दुर्दैव वगैरे ). वाढता --- वि . वाढपी . म्ह० वाढत्यापेक्षा चहाडता गोड . वाढप --- न . १ वाढण्यासाठी घ्यावयाचे पदार्थ ; जेवण्याचे पदार्थ . २ वाढण्याची क्रिया ; वाढण . वाढपी , वाढप्या --- पु . वाढणारा ; जेवतांना खाद्यपदार्थ पानावर घालणारा . वाढलें --- न . वाढण अर्थ २ , ३ पहा . Related Words उफाड्यानें वाढणें कांकण वाढणें वाढणें दुकान वाढणें दोंद वाढणें वेल विस्तार वाढणें वेल मांडवास वाढणें वेल मांडवी वाढणें अन्नावर वाढणें उकिरडयासारखा वाढणें उकिरड्यासारखा वाढणें कुंकू वाढणें वाढणें वर्तणें वाढणें वर्त्तणें बांगड्या वाढणें दिवसमास वाढणें देवपूजा वाढणें पंगत वाढणें दाढी पाहून वाढणें बोलण्यानें बोलणें वाढणें बोलण्यावरुन बोलणें वाढणें मूठभर मांस वाढणें देव्हारा फैलावणें वाडणें वाहडणें बुद्धि फाकणें भंड माजणें भंड मातणें पतीस चढणें झील चढणें अगारणें चढ बसणें शिखरीं पोट लागणें उचंगणें वाडगी पात्नें पुजणें पान पुजणे पाने पुजणें तिळागुणी येणें पत्रावळ साधणें वहाडणें उफाड्यानें वाढीस येणें आसन रुंदावणें घोड्यावर असणें बहडणें (जिभेचा) हात फाटणें दिवस चढणें दृष्टि फाटणें नांवारुपास चढणें नांवास चढणें मसण माजणें पारडें जड होणें वाकनिशी करणें वाकनीसी करणें अभाळाशीं भांडणें उधावणें उन्मादणें एका वन्न आणि एका तन्न कुरुपणें वाढती बहुभात बारनिशी करणें जेवूं घालणें जोपाणें लहान व्हडा सारखॉ वडॉ पात्नें वाढणे पात्र देणें बऊभात दृष्टीस फांटा फुटणें दौलतजां होणें दौलत होणें परडें जड चढणें परडें जड होणें मनगटावर केंस येणें पोट सुटणें शेंडी फुटणें अंगीं फुटणें अगरुं गगनाशीं भांडणें उंचून हुरुप उठणें पापाचा धडा भरणें चटोवटी विरढणें वेल मांडवास जाणें वेल मांडवी जाणें वेलीं जाणें षड् विकार कांकण वाढविणें उभडणें एकवाढ हातपाय फुटणें भीक घालणें पुच्छ फुटणें पुच्छ लांबणें पुच्छ वाढणे जडकावणें निकरा जाणें निकुरा जाणें उफाड्याचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP