Dictionaries | References व वाजंतर Script: Devanagari See also: वाजंते , वाजंत्री , वाजंत्रे , वाजांतर Meaning Related Words वाजंतर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वाद्य वाजंतर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वाद्य , सूर , सनई , संबळ इ० वाद्यसमूह . वाजंत्यांचा नाद गंभीर । वानरी केला भुभुक्कार । - भारा किष्किंधा ९ . ४७ . ऐसे नाही कोणी वाजंत्र । - एभा २३ . ९ . दमामे नगारे वाजंतरे । - वेसीस्व ७ . ११ . ( कु . ) वाजांतर . [ सं . वादित्र ] वाजंत्री - पु . वाजंत्र वाजविणारा . वाजप - न . ( गो . ) वाद्य ; वाजंत्री . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP