Dictionaries | References

वागवणे

   
Script: Devanagari
See also:  वागविणे

वागवणे

 स.क्रि.  
   वागणे प्रयोजक . भार संभाळणे ; निभावून घेणे ; सांभाळणे ; खपवून घेणे ; जोपासना करणे .
   ( ल . ) लांबविणे ; उडविणे ; लबाडीने घेऊन जाणे . वागवून घेणे - संभाळून घेणे ; ( मूल चाकर वगैरेस ) सदयतेने चालवून घेणे ; निभावून घेणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP