Dictionaries | References

वस्वास

   
Script: Devanagari
See also:  वस्वसा

वस्वास     

 पु. 
भीति ; काळजी .
अंदेशा ; संशय . जहाले कामाचा वस्वसा न धरितां समयी महाराजांचा मनोरथ सिद्धीस नेणे . - चित्रगुप्त ५ .
पर्वा .
( मुंबई ) चाहूल वसवसा पहा . [ अर . वस्वास , वस्वसा ] वस्वासी - वि . वसवासी ; संशयी . आईसाहेब ( ताराबाई ) वस्वासी फार . - पया ३२३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP