-
वि. स्वच्छ ; ठळक ; स्पष्ट ( अक्षर , आकृति , चिन्हा , गळूं इ० ). २ झग्झगीत ; चकबकीत ; रखरखीत ( ऊन , दिवा )
-
क्रिवि , प्रत्यक्ष ; डोळ्यादेखत ; उघड उघड . [ ढळढळ ]
-
वि. चकचकीत , झगझगीत , ठळक , रखरखीत , स्पष्ट , स्वच्छ ;
-
See : ठळक
Site Search
Input language: