Dictionaries | References व वरो Script: Devanagari Meaning Related Words वरो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. पुष्कळ ; वरु , वरव पहा . संताचिये गांवी वरो भांडवल । अवघा विठ्ठ्ल धन वित्त । - तुगा २२९३ . [ वर ]अन्नसामग्री ; एक दिवसाचा शोध . ओयर पहा . कुटुंबा वरोचि विनवणी । एक काई सांघो । - भाए ७२५ .पोटगी ; नित्याचे अन्न . बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे । - ज्ञा १८ . २५८ .धान्य . बाइलपासी ते वरो वोपी । - अज्ञात च० ५८ . - गुच २२ . २५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP