Dictionaries | References व वरुसणे Script: Devanagari See also: वरिषणे , वरिसणे Meaning Related Words वरुसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. वृष्टि करणे ; वर्षणे . येणे सात्विक रसे । जंव देही मेहा वरिषे । - ज्ञा १७ . १३२ . [ सं . वृष ; प्रा . वरिस ] वरिसाव , वरुषाव - पु . वर्षाव . हरिवरि वरिसाव करि सुमनांचे । - र ६५ . [ सं . वर्षा ; प्रा . वरिसा ] वरिष - पु . पाऊस . मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे । - ज्ञा ३ . १३४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP