Dictionaries | References व वरतळ Script: Devanagari See also: वरतवळा , वरताळा , वरतावळा Meaning Related Words वरतळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एका शिक्क्याचे नाणे देऊन दुसर्या शिक्क्याचे घेतांना पडणारा वटाव , वरवट्टा ; वर्तावळा .विवक्षित प्रमाणाने मोजल्यावर येणारा वाढवा .व्यवहार केल्यानंतर हाती राहणारा नफा किंवा भरावा लागणारा तोटा ; शिल्लक ; बाकी .पुरे माप दिल्यावर वर आणखी थोडा जिन्नस घाततात तो . [ वर , वरता + ल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP