Dictionaries | References

वरजणे

   
Script: Devanagari

वरजणे     

उ.क्रि.  वर्जणे पहा .
टाकणे ; त्याग करणे . आपल्याला तुम्ही रुपासी समजा । कासया वरजा आरसिया । - तुगा ३३३३ .
प्रतिबंध करणे . नमन करुनिया निघतां न सके माता सुतास वरजाया । - मोरा १ . १२ . २६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP