-
पु. १ विचार ; कल्पना ; अंदाज ; युक्ति ; योजना ; बेत ; तरंग . या शब्दाचा बहुधा अनेकवचनी उपयोग करतात व अशा ठिकाणीं त्यामध्यें अफाटतेची , भ्रमणाची , दूरान्वयाची झांक असते . २ विस्तरशः विचार , सर्व बाजूंचा , शक्याशक्यतेचा विकल्पांचा , परिणामांचा वगैरे विचार . [ सं . वि = विशेष + तर्क ] वितर्कण - न . चर्चा ; वाटाघाट ; वादविवाद ; सर्व बाजूंनीं विचार ; साधकबाधक सर्व गोष्टींचा विचार . वितर्कणें - अक्रि . १ दूरवर तर्क चालविणें ; अफाट कल्पना करणे ; विलक्षण गोष्टी कसून वादविवाद करणेम ; साधकबाधक सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करणें . ( गो . ) वितर्कुक . वितर्कित - वि . सर्व बाजूंनीं चर्चा , विचार केलेला .
-
A thought, a reasoning, a conjecture, a fancy, conceit, scheme, device, speculation. In this sense the use is generally plural, and the implication is of Deviousness, wildness, airiness, flightiness. 2 S Reasoning or considering widely and largely; contemplating the bearings, the alternatives, the contingencies, the possible issues.
-
m A thought, a reasoning.
-
वितर्क n. एका राजा, जो कुरु राजा के वंशज धृतराष्ट्र का पुत्र था [म. आ. ८९.५१*] ।
Site Search
Input language: