Dictionaries | References

वखरी

   
Script: Devanagari

वखरी     

 स्त्री. १ जिच्या योगानें शब्द बाहेर पडतात ती चतुर्विध वाणीपैकी चवथी ; ( परा पश्यंती , मध्यमा व वैखरी ) स्वपरवेद्यवाचा . उच्चार होता अक्षराला । वैखरी बोलिजे । - दा १७ . ८ . २ . २ वाचा ; वाणी . फेडुनि जन्माची जवनिक । वैखरीयेतें करी वादक । - भाए ६०४ . ३ वाग्देवता ; वाचाशक्ति . ४ जीभ . घातल्या मुख्यामध्यें प्रेमाने वैखरा । वाटतो आता तो हृदयांतरी खरखरा । - प्रला २०० . ५ भाषा . तुझे उदारत्व श्रीहरी । वदूं न शके प्राकृत वैखरी । . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP