Dictionaries | References व वंजारी Script: Devanagari See also: वंजार , वंजारा Meaning Related Words वंजारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 (Better written वणजार.) An individual belonging to that caste; a carrier of salt, grain &c. वंजारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वणजार - री पहा . एक जात व तींतील व्यक्ति . हे लोक बैलांच्या तांड्यावरुन धान्य वगैरे घालून विकण्यासाठी देशोदेशी फिरतात . त्या वंजारे वृषभकटक । त्यांनी पाहून त्यांचा शोक । - नव २४ . १७६ . [ सं . वाणिज्यकार ; फा . बिरजिंरी ] पु. वणजार - री पहा . एक जात व तींतील व्यक्ति . हे लोक बैलांच्या तांड्यावरुन धान्य वगैरे घालून विकण्यासाठी देशोदेशी फिरतात . त्या वंजारे वृषभकटक । त्यांनी पाहून त्यांचा शोक । - नव २४ . १७६ . [ सं . वाणिज्यकार ; फा . बिरजिंरी ]०दांड डा वि . वंजार्याप्रमाणे दणगट , दांडगा . विशेषतः आडदांड वंजार्याला हे विशेषण लावतात .०दांड डा वि . वंजार्याप्रमाणे दणगट , दांडगा . विशेषतः आडदांड वंजार्याला हे विशेषण लावतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP