Dictionaries | References

लोव

   
Script: Devanagari
See also:  लोहु , ल्हव , ल्होव

लोव     

क्रि.वि.  ( गो . ) हळूसा ; बारीक सारीक ; अस्पष्ट . लोहुसो उलैता = हळुसा बोलतो . [ सं . लघु ] लोहु - लहान - वि . चिमुकला आणि गोंडस ; लहुलहान पहा .
 स्त्री. 
अंगावरील बारीक केंस ; लव ; लोम . लोवेचा बांबळ । पाल्हैले हे । - भाए ३९७ .
मेंढरुं इ० च्या अंगावरील केंस ; लोंकर . [ सं . लोम ] लोवाळ - वि . दाट लोकरीचा ; केसाळ . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP